निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजुन्या घराप्रमाणेयथागारं दृढस्थूणं जीर्णं भूत्वोपसीदति । तथावसीदन्ति नरा जरामृत्युवशं गताः ॥मजबूत खांबांचे घरही जसे जीर्ण होऊन कोसळते, तशी माणसे जरा आणि मृत्यूच्या अधीन होऊन नाश पावतात.