निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणवर्तमानात जगागते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् । वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः ॥होऊन गेलेल्याचा शोक करू नये आणि भविष्याची चिंता करू नये. शहाणी माणसे वर्तमानकाळाला धरूनच वागतात.