निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणअज्ञान्याची दीर्घ रात्रदीर्घा वै जाग्रतो रात्रिः दीर्घं श्रान्तस्य योजनम् । दीर्घो बालानां संसारः सद्धर्मम् अविजानताम् ॥जागणाऱ्याला रात्र लांब वाटते, थकलेल्याला वाट लांब वाटते. तसाच खरा धर्म न जाणणाऱ्या मूर्खांचा जन्म-मृत्यूचा फेरा लांबच लांब असतो.