निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमूर्खतेची लक्षणेअनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते । अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ॥जो न बोलावता आत जातो, न विचारता खूप बडबडतो आणि अविश्वासू व्यक्तीवर विश्वास ठेवतो, तो मूढ आणि हीन माणूस असतो.