विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा सदसि वाक्पटुता युधि विक्रमः । यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम् ॥
संकटात धैर्य, भरभराटीत क्षमाशीलता, सभेत वाक्पटुत्व, युद्धात पराक्रम, कीर्तीची आवड आणि विद्येचे व्यसन - हे सर्व गुण महान आत्म्यांमध्ये उपजतच असतात.