निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणचांदणे सर्वांच्या घरीनिर्गुणेष्वपि सत्त्वेषु दयां कुर्वन्ति साधवः । न हि संहरते ज्योत्स्नां चन्द्रश्चाण्डालवेश्मनः ॥सज्जन गुणहीन प्राण्यांवरही दया करतात. चंद्र चांडाळाच्या झोपडीवरूनही आपले चांदणे काढून घेत नाही.