निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकर्तव्य कधीही सोडू नयेअकृत्यं नैव कर्तव्यं प्राणत्यागेऽपि संस्थिते । न च कृत्यं परित्याज्यम् एष धर्मः सनातनः ॥प्राण गेला तरी जे करू नये ते कधीही करू नये; आणि जे करावे तेच कधीही सोडू नये - हाच सनातन धर्म आहे.