निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसत्संग कधी सोडू नयेअपि कष्टतरां प्राप्तैर्दशां विवशतां गतैः । मनागपि न सन्त्याज्या मानवैः साधुसङ्गतिः ॥अत्यंत कष्टाच्या अवस्थेत सापडून अगतिक झाले तरी माणसांनी सज्जनांची संगत जराही सोडू नये.