नारुन्तुदः स्यादार्तोऽपि न परद्रोहकर्मधीः । ययास्योद्विजते वाचा नालोक्यां तामुदीरयेत् ॥
स्वतः दुःखात असतानाही दुसऱ्याच्या मर्मावर घाव घालू नये, आणि कोणाचे वाईट करण्याचा विचार मनात आणू नये. ज्या शब्दांनी दुसरा भेदरून जाईल, असे शब्द कधी बोलू नयेत. असे शब्द बोलणाऱ्यासाठी स्वर्गाचे दार बंद होते.