निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशोकासारखा शत्रू नाहीशोको नाशयते धैर्यं शोको नाशयते श्रुतम् । शोको नाशयते सर्वं नास्ति शोकसमो रिपुः ॥शोक धैर्याचा नाश करतो, शोक विद्येचा नाश करतो, शोक सर्वस्वाचा नाश करतो. शोकासारखा शत्रू नाही.