निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकृतघ्नाला प्रायश्चित्त नाहीकुतः कृतघ्नस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम् । अश्रद्धेयः कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥कृतघ्न माणसाला यश कोठून, प्रतिष्ठा कोठून, सुख कोठून? कृतघ्नावर कोणी विश्वास ठेवत नाही, आणि कृतघ्नतेला प्रायश्चित्त नाही.