निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआईसारखी सावली नाहीनास्ति मातृसमाच्छाया नास्ति मातृसमा गतिः । नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया ॥आईसारखी सावली नाही, आईसारखा आधार नाही, आईसारखे रक्षण नाही आणि आईसारखे प्रिय कोणी नाही.