निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणधर्मासाठी उशीर नकोअकालो नास्ति धर्मस्य जीविते चञ्चले सति । गृहीतः इव केशेषु मृत्युना धर्मम् आचरेत् ॥आयुष्य चंचल आहे, म्हणून धर्माचरणाला कोणताही काळ अवेळी नसतो. मृत्यूने जणू आपले केस धरले आहेत, असे समजून धर्माचरण करावे.