निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसंकटातही सन्मार्गवनेऽपि सिंहा मृगमांसभक्षिणो बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति । एवं कुलीना व्यसनाभिभूता न नीचकर्माणि समाचरन्ति ॥जंगलातील सिंह मांसाहारी असल्याने भुकेला असूनही कधी गवत खात नाही. त्याचप्रमाणे कुलीन माणसे संकटात सापडली तरी हलक्या दर्जाची कृत्ये करत नाहीत.