निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसत्याहून श्रेष्ठ काही नाहीनास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् । न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥सत्यासारखा धर्म नाही, सत्याहून श्रेष्ठ काही नाही. आणि या जगात असत्याहून अधिक घातक असेही काही नाही.