निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमन, वाणी आणि कृतीत एकरूपमनस्यन्यद्वचस्यन्यत्कार्यमन्यद् दुरात्मनाम् । मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं महात्मनाम् ॥दुष्टांच्या मनात एक, बोलण्यात दुसरे आणि कृतीत तिसरेच असते. महात्म्यांच्या मनात, बोलण्यात आणि कृतीत एकच गोष्ट असते.