निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणएकच भोक पुरेसेपञ्चेन्द्रियस्य मर्त्यस्य छिद्रं चेदेकमिन्द्रियम् । ततोऽस्य स्रवति प्रज्ञा दृतेः पात्रादिवोदकम् ॥माणसाच्या पाच इंद्रियांपैकी एकाही इंद्रियाला भोक असेल, तर त्याची प्रज्ञा पखालीच्या भोकातून पाणी गळावे तशी गळून जाते.