निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणवाढतो-घटतो तो चंद्रचसम्पदो महतामेव महतामेव चापदः । वर्धते क्षीयते चन्द्रो न तु तारागणः क्वचित् ॥संपत्तीही थोरांनाच मिळते आणि आपत्तीही थोरांवरच येते. वाढतो आणि क्षीण होतो तो चंद्रच, तारकांचा समूह कधीच नाही.