निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्थिर फक्त धर्म आणि कीर्तीअस्थिरं जीवितं लोके अस्थिरे धनयौवने । अस्थिराः पुत्रदाराश्च धर्मकीर्तिद्वयं स्थिरम् ॥या जगात जीवन अस्थिर आहे, धन आणि तारुण्यही अस्थिर आहे, मुलगे आणि पत्नीसुद्धा कायमस्वरूपी नाहीत. फक्त दोनच गोष्टी स्थिर राहतात - धर्म आणि कीर्ती.