निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणहाताचे आणि मस्तकाचे भूषणपरोपकारकरणं नूनं हस्तस्य भूषणम् । पूज्येषु च नमस्कारः उत्तराङ्गस्य भूषणम् ॥परोपकार करणे हेच हाताचे खरे भूषण, आणि पूज्य व्यक्तींना नमस्कार करणे हे मस्तकाचे भूषण.