निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणविष आणि अमृतमुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान्विषवत्त्यज । क्षमार्जवदयाशौचं सत्यं पीयूषवत्पिब ॥मुक्ती हवी असेल तर विषयसुखांना विषासारखे टाकावे, आणि क्षमा, सरळपणा, दया, शुद्धता व सत्य यांना अमृतासारखे प्यावे.