निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआधी स्वतःला सुधाराआत्मानमसमाधाय समाधित्सति यः परान् । विषयेष्विन्द्रियवशं मानवाः प्रहसन्ति तम् ॥जो स्वतःला शिस्त न लावता, इंद्रियांच्या अधीन असताना दुसऱ्यांना सुधारू पाहतो, त्याला लोक हसतात.