निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणनिंदेपासून दूर राहायदीच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा । परापवादसस्येभ्यो गां चरन्तीं निवारय ॥एकाच कृतीने सारे जग वश करायचे असेल, तर परनिंदेच्या शेतात चरणाऱ्या गाईला आवर घाल. संस्कृतमध्ये ‘गो’ या शब्दाचा अर्थ गाय आणि वाणी असा दोन्ही आहे; ती गाय म्हणजे आपली जीभ.