निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणउपकार स्मरणी, अपकार विस्मरणीउपकारान् स्मरेन्नित्यम् अपकारांश्च विस्मरेत् । शुभे शैघ्र्यं प्रकुर्वीत अशुभे दीर्घसूत्रता ॥इतरांनी केलेले उपकार नेहमी लक्षात ठेवावेत आणि त्यांनी केलेला अपकार विसरून जावा. चांगल्या कामात तत्परता दाखवावी आणि वाईट कामात विलंब करावा.