निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणनम्रतेचे फळअभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः । चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम् ॥जो नेहमी वडीलधाऱ्यांना आदराने नमस्कार करतो आणि त्यांची सेवा करतो, त्याचे आयुष्य, विद्या, कीर्ती आणि बळ ही चारही वाढतात.