निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकाहीच नसण्याचे अनंत धनअनन्तं बत मे वित्तं यस्य मे नास्ति किञ्चन । मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किञ्चन ॥‘माझे धन अनंत आहे, कारण माझे स्वतःचे असे काहीच नाही. संपूर्ण मिथिला नगरी जळाली, तरी माझे काही जळत नाही.’ असे मिथिलेचा राजा म्हणतो.