निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपिकलेले फळ पडणारचयथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद्भयम् । एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ॥पिकलेल्या फळांना जसे पडण्याशिवाय दुसरे भय नाही, तसे जन्मलेल्या माणसाला मरणाशिवाय दुसरे भय नाही.