निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
हनुमान वंदना
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
ज्यांची गती मनासारखी आणि वेग वाऱ्यासारखा आहे, जे जितेंद्रिय आणि बुद्धिमंतांत श्रेष्ठ आहेत, ते वायुपुत्र, वानरसेनेचे प्रमुख, श्रीरामांचे दूत हनुमान; मी त्यांना शरण जातो.