निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणअग्नीत पडलेले चंदनप्राणनाशेऽपि कुर्वीत परेषां मानवो हितम् । दिशः सुगन्धयत्येव वह्नौ क्षिप्तोऽपि चन्दनः ॥माणसाने प्राण गेला तरी दुसऱ्यांचे हित करावे. चंदन अग्नीत टाकले तरी सर्व दिशा सुगंधितच करते.