निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
चंदन, ऊस आणि सोने
घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारुगन्धं छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम् । दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णं प्राणान्तेऽपि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ॥
चंदन कितीही वेळा घासले तरी सुगंधच देते. ऊस कितीही वेळा कापला तरी गोडच लागतो. सोने कितीही वेळा तापवले तरी त्याची झळाळी वाढतेच. उत्तम माणसांचा स्वभाव प्राण गेला तरी बिघडत नाही.