निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणप्राणरक्षा हाच श्रेष्ठ यज्ञएकतः क्रतवः सर्वे सहस्रवरदक्षिणाः । अन्यतो रोगभीतानां प्राणिनां प्राणरक्षणम् ॥एका पारड्यात हजारो उत्तम दक्षिणा दिलेले सारे यज्ञ, दुसऱ्या पारड्यात रोगाने भयभीत झालेल्या एका जीवाचे प्राण वाचवणे. दुसरे पारडे जड ठरते.