निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वाभिमान हेच खरे धनअभिमानो धनं येषां चिरं जीवन्ति ते जनाः । अभिमानविहीनानां किं धनेन किमायुषा ॥ज्यांचे धन म्हणजे स्वाभिमान, तेच खरे चिरकाल जगतात. ज्यांना स्वाभिमानच नाही, त्यांना धनाचा काय उपयोग, आणि दीर्घायुष्याचा तरी काय उपयोग?