निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वार्थ आणि परमार्थये केचिद् दुःखिता लोके सर्वे ते स्वसुखेच्छया । ये केचित् सुखिता लोके सर्वे तेऽन्यसुखेच्छया ॥जगात जे दुःखी आहेत, ते स्वतःच्या सुखाची इच्छा धरतात म्हणून दुःखी आहेत. आणि जे सुखी आहेत, ते दुसऱ्यांच्या सुखाची इच्छा धरतात म्हणून सुखी आहेत.