निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वतःचा दोष न दिसणेखलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति । आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ॥दुर्जन दुसऱ्यांचे मोहरीच्या दाण्याएवढे दोषही बरोबर पाहतो. पण स्वतःचे बेलफळाएवढे दोष डोळ्यांसमोर असूनही त्याला दिसत नाहीत.