निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणक्रोध कातेसारखा टाकणेयः समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति । यथोरगस्त्वचं जीर्णां स वै पुरुष उच्यते ॥साप जशी जीर्ण झालेली कात टाकतो, तसा जो उसळलेला क्रोध क्षमेने दूर करतो, तोच खरा पुरुष म्हटला जातो.