निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखोटे बोलणारे मौनये तु सभ्याः सदा ज्ञात्वा तूष्णीं ध्यायन्त आसते । यथाप्राप्तं न ब्रुवते ते सर्वेऽनृतवादिनः ॥जे सभासद सर्व काही माहीत असूनही विचार करत गप्प बसतात आणि जसे योग्य तसे बोलत नाहीत—ते सर्व खोटे बोलणारेच.