निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपाप वेळ आल्यावर फळतेअवश्यं लभते कर्ता फलं पापस्य कर्मणः । घोरं प्रत्यागते काले द्रुमः पुष्पमिवार्तवम् ॥पापकर्म करणाऱ्याला वेळ आली की त्याचे भयंकर फळ नक्कीच मिळते—ऋतू आला की झाडाला फुले येतातच, तसे.