निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपाप बुद्धीचा नाश करतेपापं प्रज्ञा नाशयति क्रियमाणं पुनः पुनः । नष्टप्रज्ञः पापमेव नित्यमारभते नरः ॥वारंवार केलेले पाप बुद्धीचा नाश करते. आणि ज्याची बुद्धी नष्ट झाली, तो सतत पापच करत राहतो.