निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकाया, मन आणि वाचेचे पापकायेन कुरुते पापं मनसा सम्प्रधार्य तत् । अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कर्म पातकम् ॥माणूस मनाने पापाचा निश्चय करतो, शरीराने ते करतो आणि जिभेने खोटे बोलतो. अशा प्रकारे पापकर्म तीन प्रकारचे असते.