निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपापाचे फळमध्विव मन्यते बालो यावत् पापं न पच्यते । यदा च पच्यते पापं दुःखं चाथ निगच्छति ॥पाप पिकत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते. ते पिकले की मात्र त्याच्या वाट्याला दुःखच येते.