निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकधीही न सोडावेत असे सहा गुणषड् गुणाः पुरुषेणेह त्यक्तव्या न कदाचन । सत्यं दानम् अनालस्यम् अनसूया क्षमा धृतिः ॥माणसाने हे सहा गुण कधीही सोडू नयेत: सत्य, दान, कष्टाळूपणा, मत्सर न करणे, क्षमा आणि धैर्य.