निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसुखात कोमल, संकटात कठोरसम्पत्सु महतां चित्तं भवत्युत्पलकोमलम् । आपत्सु च महाशैलशिलासङ्घातकर्कशम् ॥संपत्तीच्या काळात थोरांचे मन कमळासारखे कोमल असते, आणि आपत्तीच्या काळात महापर्वताच्या शिळांसारखे कठोर.