निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणलोण्याहूनही मऊसज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् । अन्यदेहविलसत्परितापात् सज्जनो द्रवति नो नवनीतम् ॥सज्जनाचे हृदय लोण्यासारखे असते असे कवी म्हणतात, पण ते खरे नाही. लोणी स्वतःला ताप लागल्यावर वितळते, तर सज्जनाचे मन दुसऱ्याच्या देहाचा ताप पाहून द्रवते.