निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणलोखंडी साखळीपेक्षाही बळकटआशा हि लोहरज्जुभ्यो विषमा विपुला दृढा । कालेन क्षीयते लोहं तृष्णा तु परिवर्धते ॥आशा हे लोखंडी साखळ्यांपेक्षाही कठोर, लांबलचक आणि बळकट बंधन असते. काळाबरोबर लोखंड झिजते, पण तृष्णा वाढतच जाते.