निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगुण खरे, देखावा खोटागुणेषु क्रियतां यत्नः किमाटोपैः प्रयोजनम् । विक्रीयन्ते न घण्टाभिः गावः क्षीरविवर्जिताः ॥खऱ्या गुणांसाठी प्रयत्न करावेत, आडंबराचा काय उपयोग? दूध न देणारी गाय केवळ गळ्यात घंटा बांधल्याने चांगल्या किमतीत विकली जात नाही.