निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदुःखानंतरचे सुखयदेवोपनतं दुःखात् सुखं तद्रसवत्तरम् । निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषतः ॥दुःखानंतर मिळालेले सुख अधिक गोड लागते. उन्हात होरपळलेल्यालाच झाडाची सावली विशेष सुख देते.