निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसंसाराची दोन गोड फळेसंसारविषवृक्षस्य द्वे एव मधुरे फले । सुभाषितं च सुस्वादु सद्भिश्च सह संगमः ॥हा संसार विषवृक्षासारखा आहे, पण त्याला केवळ दोनच गोड फळे आहेत - सुंदर सुभाषितांचा आस्वाद आणि सज्जनांची संगत.