निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजे मिळेल ते भोगावे, अधिकाची हाव नकोअनागतानां भोगानामवाञ्छनमकृत्रिमम् । आगतानां च सम्भोग इति पण्डितलक्षणम् ॥न आलेल्या भोगांची सहजपणे इच्छाच न होणे, आणि आलेल्या भोगांचा आनंद घेणे—हेच ज्ञानी माणसाचे लक्षण.