निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमन आवरणे सर्वात कठीणअप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि । अपि वह्न्यशनात् साधो विषमश्चित्तनिग्रहः ॥हे सज्जना, समुद्र पिऊन टाकणे, प्रचंड मेरू पर्वत उपटणे, अग्नी गिळणे, या सर्वांपेक्षाही मनावर ताबा मिळवणे कठीण आहे.