निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणचंचल मनाला आवरणेअसंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥मन चंचल आणि आवरायला कठीण आहे यात शंका नाही. पण सततच्या अभ्यासाने आणि वैराग्याने ते ताब्यात आणता येते.